सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ‘महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग’चा भव्य शुभारंभ

मुंबई (महाराष्ट्र) [भारत], २ मे: महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज मुंबईतील एमसीए क्लब, बीकेसी येथे ‘महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग’ (MTCCL) चा भव्य शुभारंभ पार पडला. या सोहळ्याला भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, करसन घावरी आणि अमोल मजूमदार यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली। लीगची रूपरेषा एकनाथ सोलकर फाउंडेशन आणि रोज मर्क लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या […]